सी मो ल्लंघन
यं दा विजया दशमीला करा सी मो ल्लंघन
माणसा माणसा त भेद कर णाऱ्या प्र थां चे
स न्मान करुनी सर्व मायबोलींचे, मराठी सम
ओलां डू नी सीमा प्रान्तांच्या, मुक्त भ्रमण करुया
भारत भूमि असे माय अपुली
सर्व देशवासी असती बांधव अपुले
जयहिंद
**